Salon Time with Meenakshi Rathod | Pampers herself with Face Facial

2022-02-21 3

सलॉन टाईम या सेगमेंटमध्ये आज आली आहे अभिनेत्री मिनाक्षी राठोड. स्वतःसाठी वेळ काढत तिने फेशिअल करून घेतलं. तसंच होमरेमेजिड शेअर केल्या. Watch this video to know more.